Sunday, October 16, 2016

india

My Quiz

  1. भारताच्या तिन्ही सेनादलाची मुख्यालये ...............येथे आहेत

  2. नवी मुंबई
    नवी दिल्ली

  3. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्पदी ................ असतात

  4. पंतप्रधान
    राष्ट्रपती

  5. भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे सरसेनापती...............असतात

  6. संरक्षणमंत्री
    राष्ट्रपती

  7. संरक्षण खात्याच्या प्रमुखाला ................म्हणतात

  8. राष्ट्रपती
    संरक्षणमंत्री

  9. भारताच्या तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांची नियुक्ती ............ करतात

  10. पंतप्रधान
    राष्ट्रपती

No comments:

Post a Comment